Govt Jobs: MPSC RTO Recruitment 2020 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भरती – 2020

MPSC released notification for the post of Assistant Motor Vehicle Inspector. Total 240 Vacancies for RTO AMVI Post . The final date of online application is 6 Feb 2020

MPSC द्वारे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी 240 जागांसाठी पूर्व परीक्षेची जाहिरात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा -२०२०
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्ण आणि स्वयंचल अभियांत्रिकी किंवा यंत्र अभियांत्रिकी विषयातील किमान ३ वर्षाची पदविका किंवा पदवी समतुल्य अर्हता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीसह अनुभव धारक असावा.

Eligibility : SSC pass or equivalent OR Secondary Exam pass and Diploma/Degree in Automobile Engineering OR Mechanical Engineering Or Equivalent.

परीक्षा दिनांक : 15 मार्च 2020 (रविवार).

Exam Date : 15 March 2020

अर्ज करण्याची मुदत : 6 फेब्रुवारी 2020

Application Deadline : 6 February 2020

संकेतस्थळ / Website:

Join Our Whatsapp Group: Click Here

Download Notification :Click Here

सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात येथे पहावी.

Apply Online : येथे अर्ज करा.

Join WhatsApp